Thursday, 30 June 2022

द्राक्ष निर्यातसाठी आवश्यक असणारी केमिकल तपासणीचा तपशील

 द्राक्ष निर्यातसाठी आवश्यक असणारी केमिकल तपासणी ( रासायनिक अंश तपासणी )  चा तपशील माहितीचा अधिकार अधिनियम द्वारे मागवला असुन  त्यात मिळालेली माहिती खालील प्रमाणे आहे. 

दर वर्षी एकूण तपासलेले नमुने, त्यापैकी पास व फेल नमुने संख्या, लॅब नुसार तपासणीचे आकडे, जास्तीत जास्त सापडले जाणारे १० केमिकलचा गेल्या ३ वर्षांचा अहवाल ह्या माहितीतून समोर येतो. 

सदर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Pesticide Residue Analysis in Grapes has been important and base for Grapes exports.

This information is of 2020, 2021 and 2022 season.

Top 10 pesticides detected every year, Total samples analysed, number of samples passed and failed along with alerts issued, Lab wise samples analysed etc details are included in this information.

Following information was received after applying to government, hence is authentic. It has some errors in data but it is as received.

https://drive.google.com/file/d/1UuEwup5DLm8Fm0yjM3s9pRlVnTV0y6_C/view?usp=sharing